पीएम किसान योजना अपडेट! ‘या’ शेतकऱ्यांना 20 हप्ता मिळणार नाही Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून 2025 या कालावधीसाठीचा 20 वा हप्ता येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसी व बँक खात्यांचे आधार सिडिंग पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. 20 व्या हप्त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून … Read more