PM Kisan Scheme 2025 : या शेतकर्यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ; कारण तरी काय?
PM Kisan Scheme 2025 : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर तुम्ही पण लाभार्थी असाल तर अगोदर तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा, नाहीतर योजनेपासून वंचित राहाल. केंद्र सरकार दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत शेतकर्यांना देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत DBT, … Read more