पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया? PM Awas Yojana

पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया? PM Awas Yojana

PM Awas Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजने’साठी (PMAY) अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या घोषणेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना आता परवडणाऱ्या दरात कायमस्वरूपी घर मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. मुदत कधीपर्यंत वाढवली? जर तुम्ही अजूनही कोणत्याही कारणास्तव … Read more