Pik Vima 2025 : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर

Pik Vima 2025 : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर

Pik Vima 2025 खरीप पीक विमा २०२४ (Kharip Pik Vima 2024) लातूर जिल्ह्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. जर आपल्याला पीक विमा कमी मिळाला असेल, मिळाला नसेल किंवा त्यांच्या संदर्भातील काही आपली तक्रार असेल तर या माध्यमातून तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे मांडण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये (Latur District Pik Vima) … Read more