Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Namo Kisan Hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक तीन समान हप्त्यात एकुण रक्कम रु. ६०००/- प्रती वर्षी लाभ देय आहे. राज्यात दिनांक ०९ मे, २०२५ अखेर एकुण १२३.७८ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी एकुण ११८.५९ लाख शेतकऱ्यांना (१ ते १९ हप्ते) एकूण रू. ३५,५८६.२५ कोटी लाभ मिळालेला आहे. … Read more