धन उत्पादक शेतकऱ्यांना अजून अनुदान नाहीच, कधी मिळणार बोसन ? Money producing bonus

धन उत्पादक शेतकऱ्यांना अजून अनुदान नाहीच, कधी मिळणार बोसन ? Money producing bonus

Money producing bonus शेतकऱ्यांच्या धानाचा पैसा थकीत असून, खरिपाचा हंगाम सुरू होत असतानाही त्यांना हमीभावाची रक्कम आणि बोनस मिळालेला नाही. बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल, या आशेने शासकीय खरेदी केंद्रावर धान दिला; पण दोन ते तीन महिने उलटूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झालेले नाहीत. Money producing bonus परिणामी बियाणे, खते, मशागत या अत्यावश्यक तयारीसाठी … Read more