Mini Tractor Yojana : 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर
Mini Tractor Yojana : अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील बचत गटांना (Bachat Gat) अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचा आवाहन करण्यात आले आहे. 2017 च्या जीआर नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नव बौद्ध या घटकातील बचत गटांना 90 टक्के … Read more