बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत MahaDBT वर अनुदान योजना सुरू, अर्ज कसा करायचा? MahaDBT yojana
MahaDBT yojana महाराष्ट्र शासनाचा “आपले सरकार महाडीबीटी” हा उपक्रम राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा थेट लाभ मिळवून देणारा अग्रगण्य डिजिटल मंच ठरला आहे. शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महाडीबीटी पोर्टलवरून कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, फलोत्पादन, संरक्षित शेती यांसारख्या योजनांसाठी अर्थसाह्य स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या संकेतस्थळावर शेतकरी कुठूनही, कधीही अर्ज … Read more