Land Purchase Rules : मोठी बातमी! शेतजमीन खरेदीसाठी नवा नियम लागू; आता ‘ही’ अट केली अनिवार्य

Land Purchase Rules : मोठी बातमी! शेतजमीन खरेदीसाठी नवा नियम लागू; आता ‘ही’ अट केली अनिवार्य

Land Purchase Rules : राज्य शासनाने शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत मोठा बदल करत ४ मे २०२५ पासून एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमांतर्गत, आता १० आर आणि २० आरसारख्या लहान भूखंडांच्या नोंदणीसाठी मोजणीचा नकाशा आणि चर्तुःसीमा म्हणजेच त्या भूखंडाची अचूक सीमा निश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटीची अंमलबजावणी आता राज्यातील सर्व … Read more