Ladki Bahin Yojana: कामाची बातमी! लाडक्या बहिणींना मे-जूनचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ३००० रुपये जमा होणार
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला आहे तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबबातत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नही महिला विचारत आहेत. मे … Read more