गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुटपालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू Goat Distribution Scheme
Goat Distribution Scheme महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना 2025 अंतर्गत शेळी गट वाटप, दुधाळ गाई-म्हशी आणि मांसल कुक्कुटपक्षी वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि शेती पूरक व्यवसायास चालना देणे हा आहे. शेळी गट वाटप योजना 2025 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 शेळ्या … Read more