Farmer Subsidy List: महा डीबीटी अनुदानासाठी दीड लाख शेतकऱ्यांची पहिली निवड यादी प्रसिद्ध
Farmer Subsidy List प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार अनुदान वाटण्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे. कृषी योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची निवड सोडत पद्धतीनुसार केली जात होती. मात्र, सोडत पद्धत रद्द करून राज्य शासनाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ अशी नवी पद्धत स्वीकारली आहे. त्यानुसार, … Read more