Crop Insurance yojana: शेतकऱ्यांना ३७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर

Crop Insurance yojana: शेतकऱ्यांना ३७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर

Crop Insurance yojana खरीप हंगाम-२०२४ मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ९ मे पर्यंत ३ हजार १२६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आणखी ३०७ कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत. तर २८७ कोटी रुपये राज्य सरकारने पीकविमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत. शेतकऱ्यांना … Read more