Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई ३७७७ कोटींवर; शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार
Crop Insurance Compensation खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. एकूण चार ट्रीगरमधून ही भरपाई मंजूर झाली. मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार आहेत. लवकरच ही भरपाई देखील खात्यात जमा होईल अशी माहीती कृषी … Read more