एका रुपया पीकविमा भरलेले हे शेतकरी अपात्र Crop insurance at one rupee
Crop insurance at one rupee अवघा एक रुपया तर भरायचा आहे म्हणून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाख ९९ हजार २८० शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही. ७४ हजार शेतकऱ्यांना मंजूर ८२ कोटी रकमेसाठी देखील विमा कंपनीने वेटिंगवर ठेवले आहे. खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा रक्कम भरताना शेतकऱ्यांनी अवघा एक … Read more