अटल पेन्शन योजनेत 2 हजार ऐवजी 5 हजार पेन्शन हवीये? करावं लागेल ‘हे’ काम Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजनेत 2 हजार ऐवजी 5 हजार पेन्शन हवीये? करावं लागेल 'हे' काम Atal Pension Yojana

Atal Pension Yojana अटल पेन्शन योजना (APY) ही सामान्य नागरिकांना, विशेषतः असंघटित क्षेत्रातील, गरीब आणि वंचितांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारने सुरू केलेली एक सरकारी-समर्थित पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत, वयाच्या 60 व्या वर्षानंतर, मासिक ₹1000 ते ₹5000 पेन्शन मिळते. आता जर तुम्ही APY मध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्ही पेन्शनची रक्कम 2000 रुपये निवडली … Read more